जानू - 6

  • 10k
  • 1
  • 4.7k

नवरात्र जवळ आली होती ..चाळीत सर्व गडबड चालू होती..अभय तर फार उत्साहाने सर्व करत होता.चाळीच्या मधोमध असणाऱ्या काट्यावर सुंदर सजावट सुरू होती ..दुर्गा मातेची मूर्ती तिथेच बसवणार होते..चाळीत लायटिंग लावण्याचे काम चालू होते ..अभय शिडी वर उभा राहून ..लाईट लावण्याचे काम करत होता..पण त्याच सर्व लक्ष जानू कडे होत ..जानू अंगणात येऊन काही तरी करत होती..अभय च् सर्व लक्ष आता फक्त जानू कडे लागलं ..आणि त्याला कळलच नाही ..आणि तो धाडकन शिडीवरून जमिनीवर कोसळला..त्याला शॉक लागला होता..आवाज ऐकुन जानू ने समोर पहिलं तर अभय खाली पडला होता..त्याला लागलं का पहावं म्हणून ती जायला निघाली च होती की ..सर्वजण जमा झालेले