एक सैतानी रात्र - भाग 7

  • 8.5k
  • 4k

ही कथा पुर्णत काल्पनिक आहे कथेच आपल्या वास्तविक जीवनाशी काहीही एक संबंध नाही वर्तमान काल.वेळ काल सर्व जस सरता सरता निघुन जाऊ लागले तस रितिक चे वडिल सुद्धा ह्या घटना हळू हळू विसरुन गेले. व आपल पुढच जीवन एकाकी जगू लागले.बाबा ओ बाबा कुठे हरवलात तुम्ही .एक 20 -22 वर्षाची युवती रितिकच्यावडीलांना आवाज देत म्हणाली.तसे रितिकचे वडिल भानावर आले.बेटा आपसब उस जंगल में मत जाओ बेटा मेरी बात मानो तुम्लोग अभी इसी वक्त लौट जाओ.रितिक चे वडिल घाबरतच म्हणालेकाय अस का बोलताय तुम्ही अस काय आहे त्या जंगलात any problem ज्योती म्हणाली .(ती युवती ज्योती होती कारण बाकी सर्व गाडीत जाऊन