एक सैतानी रात्र - भाग 8

  • 11.7k
  • 1
  • 5.6k

जंगलात दुर अशा एका निर्जन अशा गुहेत मशाली जळत होत्या.सगळीकडे तांबडा असा प्रकाश पसरला होता.त्या गुहेतच ती चार राक्षस आनी त्यांचा तो त्या राक्षसांना पालनारा सैतानाचा पुजारी सुद्धा होता.कट कट असा आवाज येत होता.सामा आप्ल्या कोयत्याने आताच शिकार केलेल्या एक मानवी शरीराचा तूटलेल्या हातच्या वर आप्ल्या धार धार कोयत्याने घाव करत होता.की तिकडून गुहेच्या मुखातून एक राक्षस आत आला.आणि आपल्या मालकाशी बोलू लागला.किती जण आहेत तो तांत्रिक आप्ल्य घोगर्या आवाजात म्हणाला मालक 7 जण आहेत .चामा आप्ल्या जिभ्ल्या चाटतच म्हणाला.ठिक है लागा तयारीला .तो तांत्रिक म्हणाला कारण आता होणार रक्ताची होळी.......इहिहीहिबी व्हुव्हुव्हू ???? वेळ रात्री 10:45 pm अरे ते बघ आले दोघे.