फॅमिली इन् डेंजर - व्हिडिओ गेम.

  • 5.8k
  • 1.9k

सकाळी दहा वाजता उठलो आणि घरात फेरफटका मारत किचन मध्ये पोहचलो.... पण, आज घरात कोणीच कसं दिसत नाही.... ? मी : "आई..... आई..... अग कुठे आहेस तू.... माझा चहा.....? उशीर होतोय मला अग....? हे काय कोणीच उत्तर देईना..... कुठे गेले सगळे....." कोणाचंच उत्तर न आल्याने टिव्ही सुरू करून, चॅनल बदलवू लागलो..... अचानक एक चॅनल सुरू राहिला...... बदलत ही नव्हता म्हणून बघितलं आणि धक्काच बसला..... त्यात माझी फॅमिली अतिशय अवघड स्थितीत बघून, अजूनच मन गोंधळात पडले...... अरे देवा!! आता काय करणार होतो मी..... लगेच पोलिसांना कंप्लेंट करायला फोन हातात घेतला आणि कळून चुकलं.... माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? म्हणून वैतागून तसाच सोफ्यावर