एक सैतानी रात्र - भाग 11

  • 14.8k
  • 1
  • 6.6k

खूनी दुल्हन- मराठी भयकथा.. रात्रीचा किरर्र अमानविय अंधार पसरला होता, त्या अंधारात न जानो कित्येक सावळ्या रक्ताच्या लालसेने फे-या मारत होते , जे सामान्य मनुष्य आप्ल्या डोळ्यांनी पाहु शकत नव्हता, एन हिवाळ्याचा माहिना सुरु असल्याने चौहुकडे दाट धुक पसरल होत , जंगलातला कोल्हा - आपल्या विचित्र भेसूर आवाजात कोल्हेकुई करत रडगाण गात होता,ज्याने वातावरण भितीदायक होत - होत , मगाचपासून झाडावर बसललेला तो अपशकुनी घुबड आप्ल्या विचित्र मोठ मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी रात्रीच्या ह्या भयान वातावरणाचा पुरेपुर मनसोक्त आनंद घेत होता , ,जंगलातल्या सुनसान हायवेवरुण एक मोठा कंटेनर असलेला ट्रक त्या दाट धुक्याला चीरत पुढे पुढे येत होता, हे त्या ट्रकच्या