धीर..

  • 6.1k
  • 1.7k

तर, आज खूप दिवसांतून वाचकांशी संवाद साधावा वाटला. आज जी परिस्थीती सगळीकडे बघायला मिळते ज्यामुळे, प्रत्येक जण एका वेगळ्याच मनःस्थितीला तोंड देत जगतोय, त्यावर मी काही लिहावं असं सहज वाटलं. मग काय होतं, घेतला फोन आणि बसले लिहायला. मला ही तेवढंच मनाला समाधान मिळेल आपल्याशी संवाद साधून.? तर, परिस्थिती काय आहे? असा प्रश्न विचारल्यास "कोरोना" हेच नाव येतं. काय हो हा आजार? एका विषाणूमुळे उद्भवणारा. हो ना! बरं, जर आपल्याला माहित असेल की, विषाणू प्रसाराने आजार वाढतो मग का ना विनाकारणच बाहेर पडून आपलं अस्तित्व नको तिथे दाखवून द्यायचं? शासन म्हणतंय ना घरी बसा किंवा विनाकारणच बाहेर पडू नका. मग