सहल एक भयकथा

  • 19.7k
  • 5
  • 8.5k

प्रेम.. एक उंचपुरा देखणा तरुण... महाविद्यालयाचा टॉपर.. आणि सगळ्यात फेमस... शिक्षकांचा ही लाडका.... सहज मदतीला तयार होणारा... बोलण्याने साखर पेरायचा तो... शहरातील प्रसिद्ध महाविद्यालय अर्थात के . डी. महाविद्यालयातला एक देखणा तरुण अशी प्रेम ची ओळख...घरी आई आणि बहीण होते... वडील तो लहान असताना वारलेले .. मग आईने उद्योग हातात घेतला आणि प्रेम टेक्स्टाईल, प्रेम प्लायवूडस अशा कंपन्या उभारल्या..... आणि प्रेमला आणि त्याच्या बहिणीला अर्थात प्रीती ला लाडात वाढवले.... दुसरा तरुण म्हणजे नरेश... साधा, शेळपट,