माझ्या बायकोचा नवरा

  • 16k
  • 1
  • 4.7k

"हॉर कॉम" प्रकारात पहिलाच प्रयत्न...... ?✍️ ✍️ खुशी ढोके प्रियांश : "आई जाऊ का व खेळाले....?" आई : "काय नाटकं ही नवीनच....? नाळ मूव्ही बघितल्यापासून.....?" प्रियांश : "मम्मा अग तो साँग किती क्यूट होता..... आई मले खेळाले जायचं जाऊ दे ना व.... नदी मंदी पवाले जायचं जाऊ दे न व....??" आई : "माझं डोकं नको दुखवू..... जा..... आणि हो, लवकर ये..... बाबा येतीलच इतक्यात....? जास्त लांब जायचं नाही.....? कळलं.....?" प्रियांश : "यार मम्मा किती इंस्ट्रक्शन्स अग..... येतो ना खेळून.... आणि नाही जाणार लांब..... रजत सोबत खेळू ना....?" आई : "काय....??? ये बाबा त्या रजतच्या लांब राहायचं समजलं ना..... वेडं आहे