करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 4

  • 7.3k
  • 1
  • 3.2k

वीस मिनिटांनी..... काही लोकं त्यांच्या घरी येतात...... एक एजेड कपल अँड त्यांच्यासोबत एक व्हेरी हँडसम अँड चार्मिंग बॉय.....? प्पा : "वेलकम मिस्टर अँड मिसेस क्रिष्णमूर्ती..... वेलकम....☺️" मिस्टर क्रिष्णमूर्ती : "थँक्यू..... मिस्टर अडवाणी.....☺️ बंग्लो तर खूप जास्त इम्प्रेसिव्ह आहे..... बघूया आमच्या सुनबाई आता....??" प्पा : "व्हाय नॉट...... कम.....☺️" सगळे येऊन हॉलमध्ये बसतात..... गप्पांना चांगलाच ऊत येतो..... पण, याचं कियाराला काहीही घेणं - देणं नसतं.... ती शांत बसून फक्त त्यांच्या गप्पा ऐकत असते..... मात्र आता तिच्या प्रेमात कोणी - तरी आपटतं....? अँड तो म्हणजे, मिस्टर आर्या क्रिष्णमूर्ती.....?  थोड्याच वेळात दोघांचे पॅरेंट्सने त्यांना रूममध्ये जाऊन, एकमेकांशी बोलायची परमिशन देतात.... ते दोघे वर