करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 6

  • 7.2k
  • 1
  • 3.3k

ती लगेच तिथून बाहेर पडते..... लग्न झाल्यापासून कियारा शांत स्वभावाची...! आर्याला ती इतक्या खुरापती करेल हे कधीच वाटलं नसल्यामुळे, कदाचीत या डोअरवर तो सिक्योरिटी ठेवण्यासाठी कॉन्फिडन्ट नसतो....... कियारा बंगलोपासून लांब पळत येते...... चेहरा स्कार्फने आणि डोळे गॉगलने कव्हर असतात..... जेणेकरून, डोळ्यांवरून ही कोणी ओळखू शकणार नाही..... कॅब आधीच बुक करून ठेवल्याने, पीक लोकेशन वर कार येऊन उभीच असते...... कॅबचा नंबर एकदा कन्फर्म करत, ती आत जाऊन बसते...... ओटीपी सांगते आणि वीस मिनिटांत ड्रॉप लोकेशन वर पोहचते.... ही तीच लोकेशन असते...... जिथे तिला आर्याचं मागील काही दिवसांपासून सुरू असणारं डाऊटफुल वागणं नकळत घेऊन आलेलं असतं.....? वाटल्यास नंतर तिचा गैरसमज दूर होतो