करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 7

  • 7.3k
  • 1
  • 3.4k

ती सुरक्षित घरी पोहचते...... आर्या अजुन आलेला नसतो..... पण, त्याच्या येण्याची वेळ झालेली बघून..... ती किचनमध्ये जाते...... स्वतःला कशी इजा पोहचवता येईल....????? जेणेकरून, आपल्यावर आर्याचे प्रेम सिद्ध होईल....... या विचारात असताच, तिचा पाय तिच्या धक्क्याने खाली जमिनीवर पडलेल्या चाकुवर पडतो आणि तिच्या डाव्या पायाला इजा होते........ पायाला इजा झाल्याने, तिचा तोल जातो आणि ती जाऊन भिंतीवर आदळते..... डोक्याला मार लागल्यामुळे जागीच कोसळते..... स्वतःला इजा कशी पोहचवू यासाठी जरी ती किचनमध्ये आली असली पण, आता देवानेच त्यांना एकत्र आणण्याचं ठरवलं असेल कदाचित.....!? बघूया...☺️☺️?? थोड्या वेळाने आर्या येतो...... त्याला ती घरात कुठेच दिसत नसल्याने, तो किचनमध्ये जातो..... रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या कियाराला