प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५६.

  • 6.2k
  • 2.5k

सकाळी.... आज सगळे आश्रमात सत्कार सोहळ्याला जाण्यासाठी तयार होत असतात..... थोड्या वेळा नंतर...... @हॉल.... सल्लू : "आम्मीजी...... चल आजोबा का कॉल था..... दस बजे तक पोहचने का ऑर्डर हैं....." आजी बाहेर येत..... आजी : "अरे हा..... आयी रे रुक तो..... ये रवी भी ना....." सल्लू : "अब ये सब तू आजोबा को दिखाना....." आजी : "झालं का बाळांनो.... निघा पटकन....." सुकन्या सँडलची लेस बांधून रूम बाहेर पडते..... स्टेअर केस वरून खाली उतरताना आजीचं लक्ष तिच्याकडे जातं.... आजी : "सल्लू...... क्या तू भी वही देख रहा हैं...." सल्लू : "अरे हां.... आज सूरज किधर से पुरब या पश्चिम....." ऊर्वी : "कुठून