प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५७.

  • 5.8k
  • 2.3k

सत्कार सोहळा पार पाडून सगळे घरी निघून येतात.... जो - तो आपल्याच कामात बिझी होतो..... सुकन्या वर आपल्या रूम मध्ये निघून जाते...... तिला एक वेगळीच अस्वस्थता जाणवते..... ती कधी काउच, कधी बेड तर, कधी गॅलरी मधला झोपाळा असं थोडा - थोडा वेळ सगळीकडे फिरते..... शेवटी जाऊन बेडवर आडवी होते आणि यूट्यूब वर साँग प्ले करते..... शायद कभी ना कह सकूँ मैं तुमको कहे बिना समझ लो तुम शायद शायद मेरे ख्याल में तुम एक दिन मिलो मुझे कहीं पे गुम शायद जो तुम ना हो रहेंगे हम नहीं जो तुम ना हो रहेंगे हम नहीं ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा