प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५८.

  • 6.2k
  • 1
  • 2.4k

आता पर्यंत आपण बघितले..... १८ जुलै फायनल सबमिशन... पूर्ण तयारी करून ती कॉलेज साठी रेडी होते..... सर्वांच्या आशीर्वादाने बाहेर पडते..... कॉलेजच्या रस्त्यावरून जाताना तिची स्कूटी फीसलते आणि ती जाऊन एका झाडाला आदळते.... झाडाला आदळल्यावर तिची शुद्ध हरपते..... ती तशीच पडून राहते..... तब्बल तीन तास लोटून जातात.... ती अजूनही बेशुद्ध असते..... जिथे जाऊन सुकन्या आदळते ते क्षेत्र राखीव असतं.... तिथलं सर्वेक्षण करायला आज एक टीम तिथे आलेली असते.... ती टीम आत सर्वेक्षण करण्यात व्यस्त असल्यामूळे त्यांचं लक्ष तिच्याकडे जात नाही.... जेव्हा ऑफिसर्स बाहेर येतात आणि बघतात त्यांना सुकन्या पडून असलेली दिसते..... तिला बघून लगेच ते सर्वांना मोठ्याने आवाज देत बोलावून घेतात.....