मन माझे - 1

  • 8.3k
  • 3.4k

भाग १ हाय फ्रेंड्स आज मी एक नवीन कथा घेऊन आले आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे दिसतात पण मन हे एक अस अवयव आहे जे दिसत तर नाही पण आपल्या कडून अश्या गोष्टी करून घेत ज्याची आपण अपेक्षा देखील केलेली नसते. अस म्हणतात कि प्रेमात आणि युद्धात सगळे काही साम्य असते, पण ज्या व्यक्तीला कायम युद्ध करून जिंकण्याची सवय झाली असेल तर प्रेमाने जिंकणे किती कठीण असते कि सोप्पे हे जाणणे कठीण. अशीच एक कथा आहे कादंबरीची. अचानक मागे १ वर्षात काय घडून गेले हे आठवून कादंबरीला स्वतःचेच हसू आले. आणि क्षणार्धात ती मागे १ वर्ष गेली. आज हि