न्याय - The Punishment Of Death

  • 13.1k
  • 1
  • 5.4k

दोन शब्द......मी कोणी साहित्यिक नाही,लेखक नाही,संपादक नाही मी आहे तो तुमच्या सारखा एक सामान्य वाचक... लहानपणा पासूनच वाचनाची आवड होती.रहस्य,थरारक,साहसी गोष्टींच मला प्रचंड वेड.शेरलॉक होम्स मी लहानपणीच वाचून काढले होते. ही वाचनाची आवड लेखनात कधी बदली गेली हेच कळाल नाही.मी छोटे मोठे लेख लिहू लागलो.पण काल्पनिक कथा म्हणा किंवा लेख म्हणा मला कधी जमेलच नाही.मी तसा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. पण खूप दिवसांनी मनात ठरवून मी माझी पहिली वहिली कथा लिहली आहे.सुजाण वाचक वर्ग माझ्या पहिल्या कथेला प्रतिसाद देतील अशी आशा आहे. सध्या भारतात गंभीर आणि तितकीच नाजूक बाब म्हणजे स्त्रियांवरील वाढते अत्याचार.हल्ली हे प्रमाण वाढतच चाललं आहे.अश्या केसेस मध्ये