जानू - 24

  • 8.4k
  • 1
  • 3.7k

चार दिवस झाले समीर जानू सोबत बोलला नव्हता..किती तरी मॅसेज करून जानू थकली होती ..आणि त्याचा फोन ही लागत नव्हता..काय करावं हे तिलाच कळत नव्हत..ठीक आहे मी ही बोलत नाही म्हणून तिने त्याला एक रिप्लाय सेंड केला..आणि स्वतःच्या कामाला लागली ...सर्व आवरून ती कॉलेज ला गेली पणं तिचं लक्ष कशातच लागत नव्हत ..का करतोय अस समीर ? काय कमी आहे आपल्या प्रेमात ? काय चुकत आहे माझं ? सारे प्रश्न ती स्वतः ला च विचारत होती..कॉलेज संपून ती घरी गेली ..घरचं वातावरण पाहून तर तिला धक्काच बसला ..स्मशान शांतता होती घरात ..बाबा ही आज बँकेत गेले नव्हते.. आई हळू हळू