जानू - 25

  • 8.6k
  • 1
  • 3.9k

जानू ने समीर ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.. जानू : समीर माझं काही चुकलं असेल तर खरंच माफ कर..मी खरंच कधीच रागावणार नाही तुझ्या वर ..कधीच रुसणार नाही..तू बोलशील त स..राहीन..सारखं प्रेम प्रेम करणार नाही..स्टडी करेन ..स्वतःच्या पायावर उभा राहीन..पणं plzz तू मला सोडून जावू नकोस ..मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय..plzzz समीर समीर : झालं का सुरू तुझं रडगाण .. हेच तर पटत नाही ..मला..मी नसलो म्हणजे काय संपल का सर्व ? अग स्वतःच्या करीयर कडे लक्ष दे..माझ्या सारखा भेटेल तुला कोणी ना कोणी..पणं माझ्या कडून अपेक्षा करू नकोस .. जानू : मला तुझ्या सारखा कोणी नको समीर ..तूच