मित्रांचे अनाथाश्रम - भाग १६

  • 9.3k
  • 3.1k

रजनी बोलायला लागली,जेव्हा समीरने तुझ्याकडे चिठ्ठी दिली, त्यानंतर समीर खोलीमध्ये त्याचे सामान एकत्र करून बॅग भरायला लागला. मी त्याच्या मागे गेले, त्याची बॅग भरून झाल्यावर तो मागे वळला तेव्हा मी तिथेच उभी होती. समीर, "काय आहे ?" मी, "कुठे चालले तुम्ही" समीर, "मी चाललो माझ्या मार्गाने, मी तुझ्या बरोबर नाही राहू शकत, मला माफ कर" मी, "मग मी जगून काय करू" समीर, "माझ्या मागे पुढे कोणीच नाही, पण तुझ्यासाठी तुझा दादा आणि आई काकू सर्व जण आहेत, ते काय म्हणतील" मी, "काही नाही मी प्रेम केला आहे तुमच्यावर, बाकी मला काहीच माहिती नाही" समीर, "मी जातो मला जाऊदे" समीर जायला लागला, पण मी त्याचा हात पकडला आणि त्याला