प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ६०. (अंतिम)

  • 8k
  • 1
  • 3k

रात्री शौर्य सुकन्याला ड्रॉप करून निघून जातो..... इकडे ती कोणाशीही न बोलताच तिच्या रूम मध्ये निघून येते..... शौर्यचे शब्द तिच्या डोक्यात असतात..... ती त्यावर खूप विचार करते..... पण, तिला आज पर्यंत कोणी आवडल्याचं समजत नाही..... ती बेडवर आडवी पडून विचार करत असता..... दारावर थाप पडते..... ती उठून डोअर ओपन करते..... सुकन्या : "सल्लू दादू.... ये ना....." सल्लू : "बच्चा तू कब से बिना बात कीये सोने लगी?" सुकन्या : "सॉरी वो...." सल्लू : "अरे टेन्शन नक्को रे..... अगर तू कंफर्टेबल नहीं होगी कोई बात नहीं..... सो जा... गूड नाईट...." तो जायला डोअर ओपन करतो...... तोच सुकन्या त्याचा हात पकडते आणि