जानू - 33

  • 7.5k
  • 1
  • 4k

अभय आज इतका खुश होता ना की त्या नादात आपण आकाश ला फोन केला नाही हे ही तो विसरला..का कोणास ठाऊक आज ऑफिस मध्ये अभय ला खूप काम होत..तरी ही त्याने जानू चा पुन्हा मॅसेज आला आहे का हे पाहण्यासाठी किती तरी वेळा मोबाईल चेक केला होता..पणं नाही एक ही मॅसेज नव्हता..पणं सकाळी झालेलं बोलणंच त्याने पुन्हा पुन्हा वाचून काढलं होत..गडबडीत ही अभय नी आकाश ला फोन लावला.. अभय: आकु my jaan ..thanku very much... आकाश: सकाळी खून करतो म्हणत होतास आणि आता एकदम जान वा अभ्या भारी आहेस ?बोललेली दिसतेय जान्हवी .. अभय: सकाळ साठी सॉरी रे ..मला खर