जानू - 38

  • 8.5k
  • 1
  • 4.1k

समीर जानू ला पाहून हसत असतो..आणि त्या हसण्याने जानू चे कान फटातात की काय असं तिला होत..ती आपल्या कानावर हात ठेवते..आणि घाबरून सप्नातून जागी होते..हो तिला समीर च स्वप्न पडलं होत..ती आजू बाजूला पाहते तर ऑफिस ..समीर काहीच नसत..मग तिच्या लक्षात येत स्वप्न होत ते..मोबाईल मध्ये वेळ पाहिलं तर पहाटे पाच..पहाटेच स्वप्न खरं होतात म्हणतात..खरंच जर समीर परत आला तर..स्वतःच्याच विचाराने तिचं अंग कापत ..घाम फुटतो..खरंच जर समीर परत आला तर..तर..माफ करू शकेन का मी त्याला ? काय चुकी होती माझी ? वेड्या सारख प्रेम च तर केलं होत मी त्याच्या वर पणं त्याची शिक्षा त्याने मला heartless जानू बनवून