जानू - 39

  • 7.6k
  • 1
  • 3.9k

जानू आता पहिल्या सारखी मन मोकळे पणाने अभय सोबत बोलत नव्हती ... अभय ला खूप वाईट वाटत होत तरी त्याने तिला समजून घेतलं..जानू चिडत असे भांडत असे त्याच्या सोबत पणं तो शांत पने सर्व सहन करी..तिचा कधी रागच येत नसे अभय ला आणि याच त्याच्या चांगुल पना मुळे , स्वभावा मुळे जानू परत पहिल्या सारखी अभय सोबत बोलू लागली..आज सुट्टी होती .. अभय नी सध्याकाळी जानू ला मॅसेज केला.. अभय: हॅलो,काय करत आहेस ? जानू : काही नाही .. बसलेय..आज काय सुट्टी होती त्यामुळे निवांत होते..बोल.. अभय: आज तुला खूप मिस केलं.. जानू : का? आज काय आहे ? अभय: