जानू - 43

  • 6k
  • 1
  • 2.9k

जानू सकाळी सकाळी तयार झाली होती दिवाळी ला घेतलेला अबोली रंगाचा ड्रेस तिने आज घातला होता..कारण अभय ला तो ड्रेस खूपच आवडला होता..ती आवरून नाश्ता करण्यासाठी बाहेर येतच होती की प्रधान काका बडबड करतच घरात आले..आईने विचारल की काय झालं ? प्रधान काका: ते नाडकर्णी भेटले होते..स्नेहा बद्दल विचारत होते..असू दे ..सोडा माफ करा पोरीला..तुम्हाला खूपच अभिमान होता जातीचा पणं पोरीन केलं ना स्वतः च्या मनाचं..म्हणत होते..खरंच आज वाटत मुली असण्यापेक्षा एखादा मुलगा असता तर बर झालं असतं.. जानू ने बाबा न चे शब्द ऐकले होते ..खूपच वाईट वाटलं होत तिला..तशीच आवरून तिने ऑफिस गाठलं ..काम आवरून..हाफ डे घेऊन अभय