जानू - 45

  • 7.9k
  • 1
  • 3.5k

जानू ने आकाश ला फोन लावला ..दोन चार रिंग नंतर आकाश नी फोन उचलला.. जानू: हॅलो..आकाश आकाश: हॅलो. जानू: मी जान्हवी प्रधान बोलतेय.. आकाश: व्हॉट अ सरप्राइज..बोल ना .. जानू: अभय कुठे आहे ? त्याचा फोन लागत नाही..म्हणून तुला लावला मला त्याच्या सोबत बोलायचं आहे. आकाश: जान्हवी रागावू नकोस पण मला तुझा खूप राग आला आहे.. अग अभय किती प्रेम करत होता तुझ्या वर ..तू नव्हतीस तरी तो फक्त तुझ्या आठवणीत जगत होता..मला माहित आहे तुझ्या साठी त्याने काय काय केलं..तुझ्या पप्पा चा नंबर घेऊन तुझ्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला..त्यांच्या शिव्या खाल्ल्या...कुठे कुठे शोधल तुला..आपूर्वाच्या लग्नाला ही तू येणार आहे