जानू - 46

  • 8.3k
  • 1
  • 3.7k

रात्र भर रडून जानू ची तब्येत खराब झाली होती..डोळे सुजले होते..अंगात ताप भरला होता..पणं विचार काही संपत नव्हते..आईने ऑफिस ला जात नाही का म्हणून विचारले तेव्हा आई ला कळलं की तिची तब्येत खराब आहे ..मग आई ने ही तिला आराम करायला सांगितला..जानू चे विचार अजून ही चालू च होते..माझ्या च सोबत अस का ? मी काय कोणाचं वाईट केलं आहे..देवा का असं माणसांच्या आयुष्या सोबत खेळ तोस..जर समीर आणि माझं कोणत च नात नव्हत निर्माण होणार तर मग का आणल स..माझ्या आयुष्यात त्याला? देवा खरच ज्याच्या सोबत आपलं आयुष्य जाणार असत अशीच मानस भेटव त जा...समीर ऐवजी अभय ला च