लघु कथा संग्रह... - 2 - अंतिम भाग

  • 7.4k
  • 1
  • 3k

"करू आठवणी ताज्या, शाळेतील वाक्प्रचारांच्या" नाव : खुशाली ढोके (@Khushinsta)वापरण्यात आलेला वाक्प्रचार : तोंडावाटे ब्र न काढणे.....लघु कथा श्रेणी : प्रेम.लघु कथा शीर्षक : अबोल प्रेम.सत्या आमच्याच कॉलेजचा स्मार्ट, हँडसम बॉय…. सगळ्या मुली इज लाईक साखरेवर मुंग्या…. बट, मी मुंगळा बनू पाहत होते…. पण, काय फायदा तो तर माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता…एकदा कॉलेज ॲन्युअल पार्टी मध्ये त्याचं अट्रॅक्शन मिळावं म्हणून, मी शॉर्ट वन पिस विअर् करायचं ठरवलं…. बट, यस तो ऑक्वर्ड वाटणार नाही आणि त्याचं पुर्ण अट्रॅक्शन मी मिळवू शकेल, याची पूर्ण काळजी माझ्या नाजूक मनाला ध्यानात ठेवत मी घेतली होती….लाँग स्लीव्ह्स अँड थ्री फोर्थ लेंथ असा तो वन