नक्षत्रांचे देणे - ४

  • 8.3k
  • 1
  • 4.5k

{क्षितिज आणि भूमी... जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे स्टार्स त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणतात. इथे नक्षत्रांनी घडवून आणलेल्या अशाच अनपेक्षित भेटीमुळे सुरुवात होते एका प्रेमकथेची, या दोन व्यक्तिरेखांची एक हळुवार गुंतलेली प्रेमकथा घेऊन येत आहे, माझी हि दीर्घ कादंबरी...'नक्षत्रांचे देणे.'} ------------------------- 'हातातील लग्न पत्रिका बघून मेघाताईंनी नकारार्थी मान डोलावली. 'निलच लग्न, ते पण एका पंजाबी मुलीशी, एक साधारण घरातला मुलगा, पण गडगंज पैसेवाल्याची मुलगी पटवून लग्न करतोय. या आधी किती अफेअर्स केलेत त्याच गणितच नाही. नाहीतर माझा क्षितिज, नको त्या मुलीच्या मागे लागून पुरताच फसला. जवळजवळ