मृदुला - 2

  • 12k
  • 4.1k

मृदुला आज खूप जास्त घाबरली होती . तिला क्लास मधून बाहेर जाणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या रस्त्याने एकटीने प्रवास करण म्हणजे एक भयानक संकट वाटत होत ज्यामधे ती हळूहळू अडकली होती . तिला सगळ व्यक्त करण्यासाठी ना कोणी जवळची व्यक्ती होती ना कोणी जवळची मैत्रिण . तिला वारंवार सतत तो चेहरा आणि आवाज आठवत होता . तिच्या मनातून काही केल्या तो प्रसंग जात नव्हता आणि सगळ्यात जास्त तिला या सगळ्यातून रूम वर कसं पोहचायच याच विचार येत होता . थोड्या वेळात तिचा क्लास सुटला , एक दोन मुलींसोबत ती बोलली , तिने कोणी त्या दिशेने जाणार आहेत