स्पर्श पावसाचा ?️ - 1

  • 14.4k
  • 8.7k

सूर्वात कुठून करावी मला नाही माहिती पण मला आठवते तसे सागेल पावसाळा हा माजा आवडता ऋतू तसा हा बऱ्याच लोकाचा आवडता ऋतू आहे असणारच ना या ऋतु मधे किती प्रसन्नता असते हिर्वळ असते पावसा मध्ये आपण जीवनात पहिला कधी भिजलो हे कोणालाच माहिती नसते पण शाळे मधून घरी येताना भिजलेली माजा हे सर्वांना लक्षात असते त्या दिवशी पण तसेच काही तरी झाले शाळेचा घंटा वाजला शाळा सुटली आमी आमचे दप्तर पाठीवर घेऊन शाळेचा बाहेर पडलो जसा बाहेर पडलो तसा पाऊस सुरू झाला आमी आमचे पाठीवर चे दप्तर डोक्यावर घेत