Touch of rain? book and story is written by Akash in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Touch of rain? is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
स्पर्श पावसाचा ?️ - कादंबरी
Akash
द्वारा
मराठी प्रेम कथा
सूर्वात कुठून करावी मला नाही माहिती पण मला आठवते तसे सागेल
पावसाळा हा माजा आवडता ऋतू तसा हा बऱ्याच लोकाचा आवडता ऋतू आहे असणारच ना या ऋतु मधे किती प्रसन्नता असते हिर्वळ असते
पावसा मध्ये आपण जीवनात पहिला कधी भिजलो हे कोणालाच माहिती नसते पण शाळे मधून घरी येताना भिजलेली माजा हे सर्वांना लक्षात असते त्या दिवशी पण तसेच काही तरी झाले
शाळेचा घंटा वाजला शाळा सुटली आमी आमचे दप्तर पाठीवर घेऊन शाळेचा बाहेर पडलो जसा बाहेर पडलो तसा पाऊस सुरू झाला आमी आमचे पाठीवर चे दप्तर डोक्यावर घेतले पावसाळ्याचे दिवस होते माहिती होता पाऊस कधी ही पडेल मनून पहिलाच वही आणि पुस्तक हे प्लॅस्टिक पिशवीत सुखरूपणे ठेवले होते
सूर्वात कुठून करावी मला नाही माहिती पण मला आठवते तसे सागेल पावसाळा हा माजा आवडता ऋतू तसा हा बऱ्याच लोकाचा आवडता ऋतू आहे ...अजून वाचाना या ऋतु मधे किती प्रसन्नता असते हिर्वळ असते पावसा मध्ये आपण जीवनात पहिला कधी भिजलो हे कोणालाच माहिती नसते पण शाळे मधून घरी येताना भिजलेली माजा हे सर्वांना लक्षात असते त्या दिवशी पण तसेच काही तरी झाले शाळेचा घंटा वाजला शाळा सुटली आमी आमचे दप्तर पाठीवर घेऊन शाळेचा बाहेर पडलो जसा बाहेर पडलो तसा पाऊस सुरू झाला आमी आमचे पाठीवर चे दप्तर डोक्यावर घेत
पाऊस पडून थांबला होता पोटात दुखत आहे सागितल्या मुळे आज मी जरा उशिराच उठलो होतो दरवाजा मधून वाकून पाहिले की ती दिसते का सकाळी उठल्या बरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा पहिला की दिवस चांगला जातो एकले होते मानून पाहिले ...अजून वाचापण कुठे काय दरवाजा बंद होता मला वाटले ती पण उशिरा उठली असेल माजा सारखी मी लागलो आपला ब्रश करून अंघोळीच्या नादी मला अंघोळीला थोडा जास्तच वेळ लागायचा तशी माझी अंघोळ लवकर व्हायची पण पहिला पाण्याचा मग हा उशिरा डोक्यावर पडायचा माजी आंघोळ झाली आई ने चहा आणि पोहे तयारच ठेवले होते मला आ
आमी दुकान कडे निघालो खरे पण मला काय बोलावे समजत न्हवते कारण अशा सिच्युएशन मध्ये काय बोलावे हे मला कळतच न्हवते. दुकान घरा पासून थोडा लांब होता अर्धा रस्ता तर आमी काय बोललोच नाही मग मीच मुद्दाम विषय काढून ...अजून वाचा"तुझा अभ्यास कसा चालू आहे ? मला तर माजा घरा मध्ये रोज २ तास अभ्यास करायला" लावतात. त्या वर तिने मान हलवत बोली "हो माझे पण तसेच आहे घरी ट्युशन मध्ये अभ्यास करून अजून घरी पण करावा लागतेय" अशा आमचा गप्पा सुरू झाले. आमी दुकान मध्ये पोहोचलो. १ दुधाचे पाकीट घेतले आणि २ रुपय उरले त्याचे मी २ चॉक
ती निघून गेली पण मना मधे एक विश्वास होता की ती नक्की येल मानून. पहिली उन्हाळी सुट्टी तिचा विना गेलीखूप वाईट वाटले .पण बरोबर होते ना काही कारण न्हवते तिने गावी याचे आता दुसरा उन्हाळा पण गेला ...अजून वाचातिसरा पण. मला वाटले की आपला गोड प्रवास तेव्हाच संपला... १० वी झाली ५९.८७% मला भेटले होते ती ही पास झालीच असेल तेही चागलं टक्के घेऊन हे मला माहिती होता पण कसे कळणार ना तेव्हा काय फोन न्हवता ना तिचा कोणता नंबर अधून मधून तिचे वडील आणि आई याचे त्याच्या घरी ते घर भाड्याने दिले होते ना मनून काही काम निम्मित याचे ते माझी काय
वर्षाला मी पहिल्यांदा पाहिले खूप सुंदर होती ती म्हणजे आता पण आहे तिला पहिल्यांदा बघितली तेव्हा असे वाटले की काळ या घोर ढगांमधून एक सूर्याची किरण कशी येते सुंदर तशा सुंदर किरण सारखी ती दिसत होती तिचा आईने सांगितले ...अजून वाचात्या दादा ने आपल्या नवीन बोर्डाचे डिझाईन्स आणले आहेत मला जरा काम आहे तू बघशील का ? मला तसा त्या मॅडम चा रागच आला थोडा त्यांनी दादा बोल्यामुळे ती माजा जवळ येऊन बसली आणि मी तिला डिझाईन्स दाखवले तिला ते आवडले पण आणि तिने मला विचारले तुझे नाव काय आहे ? मी सागिते आकाश तिने थोडा स्माईल केली कारण वर्षा आकाश हे नाव थोडा