Touch of rain? - 14 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श पावसाचा ?️ - 14

त्या दोघांची love story एकूण माझे मन खूप दुखावले गेले होते त्या मुळे मी त्याच दिवशी तेथून घरी जायला निघालो फक्त मोरे काकूंना सागितले होते की मी चलो आहे म्हनून
कोणालाच काही न सांगता मी घरी आलो होतो. घरी आलो की आई चे विचाराने सुरू झाले कसे झाले लग्नं कोन कोन होते मला काही बोलण्याची इच्छा नव्हती तरीपण तिचं मन दुखावल जाऊ नये म्हणून थोडं फार बोलून मी जेवण करून झोपलो
दुसऱ्या दिवसापासून आहे ते काम चालू झालं चार-पाच दिवस केले असतील मला वर्षा दिसली तिने माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं मला कळाले नाही तिने असं का केलं? दुसऱ्या दिवशी आम्ही चहा प्यायला एका कॅन्टीन वर थांबलो होतो तेवढ्या मध्ये वर्षाचे पप्पा एका क्लाइंट सोबत तिथे आले मला पाहताच ते बोलले "रे आकाश कसा आहे ? कुठे गेला होता ? वर्षाच्या birthday ला आला नाही . आम्ही वाट बघितली खूप " त्यांनी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं "sorry काका मी लग्नाला गेलो होतो त्या मुळे मला जमले नाही " " अच्छा तरी मला वाटलेच होते तू काहीतरी कामांमध्ये असशील मी वर्षाला तरी तसे बोलो ' काही तरी काम असेल म्हणून आला नसेल" आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या कुठे गेलो होतो कशासाठी गेलतो ते सर्व त्यांना सांगितलं ते क्लाइंट बरोबर आले होते म्हणून ते जास्त काय माझ्याशी बोलू शकले नाही जाता जाता एवढेच बोललो "रे ते जॉब बद्दल सांगितलेलं काही विचार केलास की नाही" "हो काका तुम्हाला लवकरच कळतो" येवढेच बोलो घरी पण सांगून आणि जिथे काम करतो तिथे पण सांगून दुसऱ्या महिन्यापासून त्यांच्याकडे कामाला जायचं असं ठरवलं
एक चार-पाच दिवसानंतर डिलिव्हरी द्यायला जाताना वर्षा दिसली तिला आवाज देऊन मी थांबवल शेजारीच एक किराणा दुकान होतं त्याच्यातून एक डेरी मिल्क कॅडबरी घेतला आणि तिला देत बोललो "सॉरी वर्षा मला तुझ्या वाढदिवसाला यायला जमलं नाही" "हो रे सॉरी वगैरे काय बोलायची गरज नाहीये मी समजू शकते. पप्पांनी पण सांगितले की तू का नाही येऊ शकला नाहीस" ती माझ्या हातातली कॅडबरी घेता घेता बोलली . मी तिच्याकडे बघत स्माईल केलं "चल मला क्लासला उशीर होतोय आपण नंतर बोलूयात" असे बोलून ते जायला लागली थोडं पुढे गेल्यानंतर अचानक ती थांबली आणि पहिल्यासारखं मागे वळून स्माईल करत थँक्यू बोली मी तिला स्माईल करत वेलकम बोललो आणि ती क्लास कडे निघाली मी तिच्याकडे तसंच बघत विचार करत उभारलो वर्षा च्या नावासारखंच तिचा स्वभाव पण होता शांत आणि समजूतदार किती समजूतदार आहे मुलगी दुसरी कोण असती तर माझ्यासोबत बोलली पण नसती असा विचार करत करत मी माझ्या कामाकडे निघून गेले
त्याच दिवशी वर्षांच्या वडिलांना फोन करून मी त्यांच्याकडे जॉब ला येणार आहे म्हणून सांगितले
तीन-चार महिन्यांमध्ये चांगली परफेक्ट गाडी चालवायला शिकलो होतो जवळपासच्या गावांना ते मला पाठवायचे सहा महिन्यांमध्ये त्यांच्या फॅमिली बरोबर भरपूर क्लोज झालो होतो त्यांच्या घरातल्या कार्यक्रमाला वगैरे ते आपल्या घरातलेच मला समजत होते वर्षाच्या एक्झाम चा नंबर पुण्यामध्ये आला होता त्यासाठी आम्हाला गाडी घेऊन पुण्याला जायचं होतं तीन-चार दिवसांच्या गॅप ने एक पेपर होता तिचा पुण्यामध्ये कोण पाहुणे नसल्यामुळे ते गावाकडून येऊन जाऊन करणार होते पहिला पेपर 9 ऑक्टोंबरला होता D.Y pathi या कॉलेजमध्ये वर्षा वर्षाची आई आणि मी असे मिळून आम्ही आलो होतो वर्षाला कॉलेजमध्ये सोडलो आणि आम्ही कॉलेजच्या बाहेरच थांबलो वर्षाच्या आईला मी गाडीमध्ये थांबू केले आणि चहा आणायला कॅन्टीनमध्ये गेलो तेव्हा मला तिथे तेजीचा बॉयफ्रेंड राज दिसला तो कोण साठी तरी कॉफी घेत होता

To be continue.......☺️

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED