स्पर्श पावसाचा ?️ - 13 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

स्पर्श पावसाचा ?️ - 13

देव असे आपल्या सोबत का खेळ खेळतो सुखाचा पाऊस आणतो तर दुःखाचा महा पुर पण आणतो माजा मना मध्ये असणारे तिच्या बद्दल चे प्रेम आणि तिच्या मना मधे असणारे राज बद्दल चे प्रेम सारखेच होते का ? हे सर्व विचार करणे आता माजा साठी व्यर्थ होते ती दुसऱ्या कोणाची तरी झाली होती.त्यात माझे प्रेम समुद्र मध्ये खोल तळावर असणाऱ्या शिंपल्यामध्ये मोती बंद असते तसे मी माझे प्रेम माझ्या मनाच्या खोल तळावर एका मजबूत शिंपल्यामध्ये दाबून कीव लपून ठेवले. मला माहिती होता त्या तळावर इतक्या खोल तिच्या शिवाय कोणी जाऊ शकणार नाही आणि दुसऱ्या ओणला मी जाऊ देणार नाही आणि ती जाणार नाही हे मला माहिती होता मानून माझे प्रेम त्या मोती सारखा तिच्या आठवणीत तसेच त्या तळावर कायम सुरक्षित राहणार होते
राज ला तिने हात पकडुन आमच्या कडे घेऊन आली ती येत येतच त्याला बोलत होतो " किती उशीर केलास कधी पासून मी वाट बघत आहे " तो तिला कान पकडुन सॉरी बोलत होता
तो आमच्या समोर आला तेजी आमच्या grup ची आणि त्याची इंट्रोडक्शन करून देत होती सर्वच झाले तिने माजा कडे हात करत राज ला सागितले "हा आकाश " त्यांनी मला हात मिळवात बोला " अच्छा तर तू आहे आकाश . खूप छान चित्र काढतोस तू मानून सारखे सागत असते तेजू मी पण आर्किटेक्ट आहे ना मानून माझे पण ड्रॉईंग चांगले आहे "
आमची ओळख करून दिली तेजीने तेवढ्या मध्ये अक्षदा चा टाईम झाला होता मानून तेजी ची आई आली आणि त्या बोलल्या " गप्पा मारत काय थांबला आहे चला अक्षदा चा टाईम झाला आहे " असे बोलू. ते बाकीच्या पाहुण्या कडे गेले
मी राज कडे पाहिले मग तेजी कडे पाहिले आणि लग्न मंडप कडे निघून गेलो ती तिथेच त्याच्या सोबत गप्पा मारत उभी राहिली होती आता ती त्या सोबत बोलत आहे मग तिला चल तर कसे बोलणार
मी तेजी पासून थोडा लांब थाबलो होतो.ती राज सोबत उभराहून त्याचे लग्नाचे स्वप्न पाहत होती हे तिच्या चेहऱ्यावर वरून स्पष्ट दिसत होतो.
अक्षदा पडला सर्व जन जेवायला निघालो राज आणि तेजी पण अपमच्या सोबत च जेवायला आले जेवता जेवता च आमच्या गप्पा सुरू झाले तसे इकडचे तिकडचे गप्पा मारून झाले की कोणी तरी मध्येच बोले की तुमचे लव स्टोरी कशी सुरु झाली कोणी कोणाला बोला पहिला माझे त्याच्या गप्पा वर येवढं लक्ष न्हवते पण असे कोणी बोले की मी लगेच तेजी कडे पाहिले तिने पण एक क्षण माजा कडे बघून राज कडे पाहिले आणि बोली "तू सागतो की मी सांगू आपली लव स्टोरी" राज बोला "आपण दोघ मिळून सगुयात"
एका लव स्टोरी मध्ये अजून एक लव स्टोरी खूप विचित्र वाटे ना त्यांनी खूप विस्तार मध्ये सागीतली होती पण मी तुम्हाला थोडक्या मध्ये सागायचा प्रयत्न करेल
तुम्हाला तेजी ची बेस्ट फ्रेंड तर माहिती आहे जीचा मुळे याची ओळख झाली राज ने तेजीला तिच्या सोबतच पहिल्यांदा पाहिले होते आणि तिला बघताच तो तिच्या प्रेमा मधे पडला होता तशी तेजी होतीच कोणी पण तिला पाहिले की तिच्या प्रेमा मधे पडावे अशी. माजेच उधारण घ्या ना माझे पण तसेच काही झाले होते पण थोडा वेगळे
तेजी ची बेस्ट फ्रेंड राज ची पण फ्रेंड होती त्या मुळे त्यांची मैत्री झाली आणि एक दिवस राज ने तेजीला प्रपोज केल मग लवशिप त्या दोखणी मिळून आम्हाला त्याची स्टोरी सांगितली आणि त्यांनी शेवटी तेजीचा हात हातात घेऊ. त्यांनी तिच्या हातावर पापी दिली आणि बोला "मी खूप लकी आहे की तेजू सारखी मुलगी मला भेटली" त्या वेळेला
मला दुःख झाले . वाईट वाटले. राग आला काय झाले मला च कळले नाही मी तेथून निघालो

To be continue......😊

🙏Sry mitrano maja thoda problem aslya mule mi lavkr story aplod kru shaklo nhi pan ya pudhe lavkr story aplod krel
Ani tumi maja story la dilelya pream badhal khup khup abhar asech tumche prem Maja sobat rahude

रेट करा आणि टिप्पणी द्या

शारदा जाधव

शारदा जाधव 9 महिना पूर्वी

Sarika Mungurwade

Sarika Mungurwade 11 महिना पूर्वी