स्पर्श पावसाचा? - 8 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श पावसाचा? - 8

तेजी च्या आज्जी आणि आई आणि त्यांचा हातात असलेले लग्नाचे कार्ड बघून मी घाबरलो . आपल्याला उशीर झाला की काय? तेजी येवढ्या लवकर लग्न करत आहे ? वडील वारल्या मुळे तर लवकर लग्न करत नसतील ना ? असे प्रश्न माजा मना मध्ये येत होते. मी त्यांना आणि त्यांच्या हातात ले कार्ड कडेच बघत बाहेर उभा राहिलो मला असे बघून आईच बोली "अरे आकाश असे का बाहेर उभा राहिला आहे. यांना ओळखला नाही का ? हे तेजस्विनची आई आणि आज्जी आहे." आता मी नाही ओळखणार असे होईल का ? पण त्यांच्या हातात असेलेल लग्नाचे कार्ड बघून मी थोडा घाबरलो होतो.तसेच काकू बोले "काय रे आकाश येवढ्या लवकर विसरला आम्हाला ?"
"तसे नाही काकू. तुम्हाला कसे विसरेन "
खरं तर मला तेजीला कसे विसरेल असे बोलायचे होते.पण ते कार्ड बघून धोडा बिथरलो. तेवढ्या मध्ये काकू बोले "लग्नाला ये नक्की तू ही हा. पुणे मध्येच आहे लग्न. खास करून आकाशला सांगा लग्नाला याला असे बोली आहे तेजु " हसऱ्या चेहऱ्याने ते सांगत होते आणि मी प्रश्नचिन्ह तोंडावर घेऊन त्यांना बघत होतो.तेवढ्या मध्ये आई बोली " काकुच्या मावस भावाचे लग्न आहे. त्या साठी ते आपल्याला बोलवायला आले आहेत " तेव्हा कुठे माझे मन आणि डोके शांत झाले
काकू बोले "चला आमी नघतो अजुंन खूप पत्रिका वाटायचे आहेत. या नक्की लग्नाला मानून ते गेले" ते गेले की लगेच मी पत्रिका पहिली लग्न कुठे आहे .? आणि कधी आहे ? मी खूप खुश झालो होतो आता येवढ्या वर्षाने तेजीला बघायला. भेटायला मिळणार मनून. पहिला भीती वाटत होती की भेट होते की नाही? भेटलो तरी ओळखते की नाही? पण आता तिचा आई नेच सागितले की आकाश ला सांग आवर्जून मानून तेजीने मग आठवणीत तर आहे.
मला काही feeling आहे तिच्या बद्दल तशीच तिला पण माजा बद्दल असेल का? काय का असेना पण मी खूप खुश होतो
संध्या काळी घरी अजून वर्षा चा बाबा नी दिलेली job ची offer पण घरी सागायची होती. मला ५०% तर माहिती होते की काय बोलतील पण बोलून तर बघावे म्हटले विषय काढला की असे असे एक sir आहेत त्याचे टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा बिजनेस आहे मग ते मला गाडी शिवतो आणि काम पण देतो बोले आहेत पगार पण चांगला देऊ असे बोले आहेत .तेवढे सांगे पर्यंत उशीर आई बोली "काय गरज नाही आहे ते बर आहे काम का उगाच गाडी वगैरे चालवायचा नादाला लागू नको"
मला पहिलाच माहिती होते असेच घरचे बोलणार मानून रोज पेपर मध्ये एक्सीडेंट चे वाचतात ना त्या मुळे माजी काळजी
वर्षाच्या वडिलांना काय बोलावे आता त्यांनी येवढ्या आपुलकीने सागितले आहे. आणि त्यात वर्षांनी त्यांना बोली होती माजा साठी मी जर नाही बोलो तर किती वाईट वाठेल तिला मला काय समजत न्हवते पण एक मना मधे विचार आला की लगेच कुठे आपण बाहेर गावी जाणार आहे.? गाडी शिकून घेण्या मध्ये काय वाईट आहे चालू वाटले तर चालवेल नाही तर नको मला जमत नाही मानून सांगेल मंजे त्याचे मन पण दुखावले जाणार नाही आणि घरी पण काय बोलणार नाहीत गाडी शिकतो फक्त बोलो तर
हे तर झाले खरे कामाचे पण माजा मना मध्ये सारखा तिचा विचार येत होता. किती बदली असेल ? आता कशी असेल ? स्वभाव तर पहिल्या सारखा असेल की काही त्यात पण बदल झाला असेल ? असे विचार करत मी आमच्या भूतकाळात पोहोचलो . खेळताना आम्ही हरलो तर खुश होणारी आणि जिंकलो तर चिडणारी ती पागल तेजी आता कशी असेल..?
खूपच लवकर भेटणार होतो तिला या लग्नाच्या निमित्ताने का होईना
या time ला सर्व मनातले बोलू का तिला?
तिजा बद्दल असणाऱ्या माजा मनातल्या भावना
समजेल का तिला ?

To be continued......😊