स्पर्श पावसाचा? - 6 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

स्पर्श पावसाचा? - 6

वर्षा माजा गाडीचा माघे बसली होती . ती एक वेगळीच feeling होती माजा साठी पहिला कोणी मुलगी माजा गाडीवर बसली न्हवती .तसे तर ती गाडी मालकाची होती पण आता मी चालवत होतो मनून माजी बोलायची सुर्वात करावी मनून तिला बोलो "गाडी सकाळी chek करून काढायची ना उगाच अब्दा तुझी"
"अरे हो chek केली होती पण काय झाले काय माहिती? अचानक बंद पडली "
मी आपले गाडी जरा फास्ट चलवत होती हिला आधीच उशीर झाला होता आणि मला पण जायचे होते
"बर झालेेे आकाश तू भेटलास" असे बोलता-बोलता तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला . मी गाडी फास्टट चालवत होतो त्यामुळे कदाचित तिनेे तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला मी दचकलो पण काय करणार आता तिला विचारले
"पापा ना बोलावून घ्यायचे नाही का ?"
"कसे बोलावू ? फोन नाहीये माझ्याकडे"
"रे एवढा भारी कॉलेजमध्ये आहेस आणि तुझ्याकडे फोन नाही ?" तसा तर तो माजा कडे पण नव्हता पण असेच बोलायचे मनून मी बोलो
"हो पापा या birthday ला घेऊन देणार आहेत असे बोलले आहेत"
"खूप छान . कधी असतो तुझा birthday ?"
"का ? तू येणार आहे का ?"
"हो तू सागितले तर नक्की येईल " मीही हसून बोल्ल
"हो सांगेल ये तू नक्की.माजा मुळे तुला उशीर होतोय ना रे ? कामावर काही बोलणार नाहीत ना ?"
"मालकाला कळाले तर काय तर बोलतील ना.मी माझे काम वेळेवर पूर्ण केले तर कशाला बोलतील"
"काय काम करतोस रे तू तिथे नेमके ?"
"डिझाईन्स बनवणे .असे कधी तर ते डिलिव्हरी देणे .अजून काही काम असेल तर दुकानाचे."
"किती पेमेंट देतात ?"
"6000"
"परवडते का ?"
"नाही पण मला हे काम आवडते मनून करतो"
"रे वेडा.मी बाबाला विचारू का आमचा ? आमचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा गाड्यांसाठी ड्राइवर लागतातच बाबांना तुला गाडी पण शिकावतील आणि चांगली पेमेंट पण देतील .सांग बोलू का बाबांना ?
याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा पण व्यवसाय होता ते तिचे वडील बघायचे ते पण हीचाच नावावर होता. वर्षा टूर्स अँड ट्रॅव्हल्स मानून.चांगले ५.६ गाड्या होत्या त्यांचा
तसे मलाही फिरायला आवडायचे आणि याचा मध्ये फिरायला पण भेटेल आणि पैसे पण भेतील असा विचार मना मधे आला . हा बोले तरी कुठे लगेच उद्या पासून तिथे जाणार होतो ."मनून हा विचारून बघ बोलो"
"ठीक आहे उद्याच बाबांना बोलते"
कॉलेज चा जवळ आलो होतो आमचा गप्पा तसेच चालू होते पण तिने काय तिची birth date सागितली न्हवती
कॉलेज मध्ये पोहोचलो कॉलेज चा गेट बाहेर च मी गाडी थांबवली आणि ती उतरली तिला बोलो मी " काळजी करू नको गाडी नीट झाली की मी आणून डेल तुला "
"रे कशाला अजून तुला त्रास माजा . कॉलेज मधून फोन करून बाबा ना सांगेल आणायला. तुला ही काम आहे ना ? "
"तसे काही नाही मी ऍडजेस्ट करेल"
"नको आकाश मी बाबांना सगेल.माजा मुळे तुला त्रास नको अजून"
"बर ठीक आहे "
असे बोलून ती कॉलेज मध्ये निघाली मी मनातल्या मनात बोलो काय मुलगी आहे thank you पण नाही बोली मी तिलाच पाहत होतो तेवढ्यात ती थांबली जासाकी माजा मनातले तिला एकु गेले तिने माजा कडे बघून जोरात बोलली "thank you sooo muchhhh...AKASH" तिचा चेहऱ्यावर एक वेगळीच हसू होते डोळ्या मध्ये अशी चमक एकादा दवबिंदू सूर्य प्रकाशा मध्ये जसा चमकतो तसे. ती कॉलेज मध्ये गेली आणि मी माजा विचारा मध्ये निघालो
हे एका नवीन प्रवासाची सुरुवात तर नाही ?