स्पर्श पावसाचा? - 4 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

स्पर्श पावसाचा? - 4

ती निघून गेली पण मना मधे एक विश्वास होता की ती नक्की येल मानून. पहिली उन्हाळी सुट्टी तिचा विना गेली
खूप वाईट वाटले .पण बरोबर होते ना काही कारण न्हवते
तिने गावी याचे आता दुसरा उन्हाळा पण गेला आणि तिसरा पण. मला वाटले की आपला गोड प्रवास तेव्हाच संपला...
१० वी झाली ५९.८७% मला भेटले होते ती ही पास झालीच असेल तेही चागलं टक्के घेऊन हे मला माहिती होता पण कसे कळणार ना तेव्हा काय फोन न्हवता ना तिचा कोणता नंबर
अधून मधून तिचे वडील आणि आई याचे त्याच्या घरी ते घर भाड्याने दिले होते ना मनून काही काम निम्मित याचे ते माझी काय कधी जास्त गाठ नाही पडायची मी ही तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो . पण पाऊस पडला की पाऊस भिजत भिजत चहा प्याचो . ती सोबत नसली मनून काय झाले tea तर सोबत आहे ना असे वाठायचे मस्करी खूप झाली आता मी माजा जीवन कडे लक्ष द्यायला चालू केले होतो घरची तेवढी काय परिस्थिती चांगली न्हवती आमचा मंजे बघायला गेले तर तेवढी खराब पण न्हवती पण मला शिक्षण शिकत शिकत स्वखर्चा साठी पैसे कमावयचे होते आणि काही तरी नवीन शिकण्याची इच्छा पण होती त्या साठी एका डिजिटल बोर्ड बनवणाऱ्या दुकानात शिकायला गेलो तसे तर ते लग्नाच्य पत्रिका पासून ते पिक्चरच्या मोठ्या डिजिटल पर्यंत सर्व बनवायचे त्यात मीही हळू हळू शिकू लागलो होतो ६ महिनी मध्येच मी चागणले काम शिकलो होतो आणि डिझायनिंग करणे प्रिंट काढणे सर्व नीट बसवणे वगैरे वगैरे चांगले चालू होते सर्व
एक दिवस कळले की तिचे बाबा वारले मनून खूप वाईट वाटले त्यांचा एक्सीडेंट झाला होता असे कळले आता त्याचे घरचे कसे करणार तिची आई ला तर कामाला जावे लागणार कीव तिला तरी तिचा एक भाऊ होता पण तो अजून लहान होता त्याचे शिक्षण चालू होते तिचा कडे जावे असे मनात आले पण काय करणार ना जाऊ त्या मुळे नाही गेलो ते त्याच्या गाव तून पुणेला त्याच्या काका कडे शिफ्ट होणार होते येवढं कळले होते पण मी काय येवढं लक्ष नाही दिले माझे काम आणि मी मस्त चालू होता
एक मॅडम आले आमचा शोप मध्ये त्याचे ब्युटी पार्लर होता त्यांना ३ नवीन डिझाईन मध्ये बोर्ड करून पाहिजे होते . आमचा सरांनी ते काम माजा कडे दिले मीही त्या सहा महिन्या मध्ये चांगलेच काम शिकलो होतो तसे पण माझे चित्रकला लहान पण पासूनच चांगले होते त्यांना कशा पद्धतीचे डिझाईन हवे त्याचे साईज किती असे सर्व माहिती मी घेतली . त्याचे शॉप च नाव त्यांचा पत्ता त्यांना काही डिझाईन्स दाखवले पण ते आवडले नाही त्यांना नवीन काही तरी पाहिजे होते . त्यांना बोलो मी "मॅडम नवीन डिझाईन बनवायला थोडा टाईम लागेल तर उद्या मी तुम्हाला नवीन डिझाईन्स बनवून दाखवतो तर तुम्ही उद्या या" त्यांनी ठीक आहे बोलो आणि ते अडवांस देऊ गेले
दुसऱ्या दिवशी डिझाईन्स तयार होते मनून त्यांना फोन लावला पण त्यांना काय जमणार न्हवते याला मनून त्यांनी मला च ते डिझाईन्स घेऊन त्याच्या शॉप वर बोलावले त्यांच्या शॉप वर गेली पहिल्यांदा कोणत्या तर ब्युटी पार्लर मध्ये घेलो होतो खूप काही आणि वेगळे वेगळे प्रोडक मशीन असे होते तरी बोलो मी मुली येवढ्या सुंदर कसे दिसतात याचा मुळेच असे मला वाटले . मॅडम त्याच्या कस्टमर चां चेहऱ्याला कोणती तर क्रीम लावत होते त्या मुळे मला थोडा थांबायला सागितले आणि त्याच्या मुलीला वर्षाला आवाज दिला
वर्षाला मी पहिल्यांदा पाहिले

रेट करा आणि टिप्पणी द्या

Dnyanu

Dnyanu 1 वर्ष पूर्वी