स्पर्श पावसाचा? - 2

  • 11.1k
  • 5.8k

पाऊस पडून थांबला होता पोटात दुखत आहे सागितल्या मुळे आज मी जरा उशिराच उठलो होतो दरवाजा मधून वाकून पाहिले की ती दिसते का सकाळी उठल्या बरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा पहिला की दिवस चांगला जातो एकले होते मानून पाहिले पण कुठे काय दरवाजा बंद होता मला वाटले ती पण उशिरा उठली असेल माजा सारखी मी लागलो आपला ब्रश करून अंघोळीच्या नादी मला अंघोळीला थोडा जास्तच वेळ लागायचा तशी माझी अंघोळ लवकर व्हायची पण पहिला पाण्याचा मग हा उशिरा डोक्यावर पडायचा माजी आंघोळ झाली आई ने चहा आणि पोहे तयारच ठेवले होते मला आ