आर्या .... 6

  • 8.3k
  • 1
  • 3.9k

आता सागर ला आर्यांचा आधार वाटु लागला होता .आणि आर्या ला सागरचा ....दोघेही एकमेकांसोबत खूष होते . आता अर्याची मुले ही मोठी होऊ लागली होती .आपपल्या शाळेत अभ्यासात व्यस्त राहू लागली होती .आर्यांचा ही टिफ्फिन चा व्यवसाय छान चालु होता . त्याचबरोबर रडिओचि नोकरी ही मस्त चालली होती . तीन मुलाची जबाबदारी ती एकटी व्यव्स्त पार पडत होती .राधा आजी ची कमी तर तिच्या अयुषततुन कोणीच पूर्ण करू शकत नव्हते .तरी ही त्या मरणा नंतर कोठेतरी अजून आहेत ...तिच्यावर तिच्या मुलांवर दुरून लक्ष ठेवतात... अस तिला सतत वाटत होते . आर्या च्या