स्पर्श पावसाचा? - 6

  • 5.1k
  • 2.4k

वर्षा माजा गाडीचा माघे बसली होती . ती एक वेगळीच feeling होती माजा साठी पहिला कोणी मुलगी माजा गाडीवर बसली न्हवती .तसे तर ती गाडी मालकाची होती पण आता मी चालवत होतो मनून माजी बोलायची सुर्वात करावी मनून तिला बोलो "गाडी सकाळी chek करून काढायची ना उगाच अब्दा तुझी" "अरे हो chek केली होती पण काय झाले काय माहिती? अचानक बंद पडली " मी आपले गाडी जरा फास्ट चलवत होती हिला आधीच उशीर झाला होता आणि मला पण जायचे होते "बर झालेेे आकाश तू भेटलास" असे बोलता-बोलता तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला . मी गाडी फास्टट चालवत होतो त्यामुळे कदाचित तिनेे तिचा हात