नक्षत्रांचे देणे - १५

  • 8.1k
  • 1
  • 4.8k

'ऑफिसमध्ये आज फार गडबड चालू होती. न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंग त्यामुळे बरेचसे नवीन लोक आले होते. न्यू प्रोजेक्ट्ची अक्खी टीम खूपच बिझी दिसत होती. एवढ्या सकाळी सकाळी येणाऱ्या जाणाऱ्यांना व्यवस्थितपने हॅण्डल करण्यात रिसिप्शनिस्टची दमछाक झाली होती. भूमीने एंट्री केली तेव्हा 'आपण?' असा चेहेरा करून तिने भुवया उंचावल्या होत्या. नवीन जॉइनिंग तीही सावंत सरांनी डायरेक्ट अपॉईंट केलेली एम्प्लोइ. हे समजल्यावर तर ती अजूनच शॉक झाली. अवधी सुंदर दिसत होती ती कि, तिच्याबरोबर त्या एरियात आजूबाजूला असणारे इतर लोकही शॉक्ड होते. भूमीला बघून... कित्त्येकांच्या नजरा तिथे उंचावल्या होत्या. '' मोस्ट वेलकम मॅम.'' असं म्हणत रिसिप्शनिस्टने भूमीला तिच्या केबिनच्या रूट सांगितलं आणि भूमी आतमध्ये