ती रात्र - 1

  • 25.6k
  • 12.4k

Hello... मित्रांनो माझे नाव Akash आहे.मला लहापणापासूनच फिरायला खूप आवडते.मग ते शाळेची ट्रिप असो वा कॉलेज कॅम्पइन किंवा मित्रां सोबत कुठे बाहेर कॅम्प साठी. पण घरचाना ते आवडत न्हवते.अजून सुध्दा आवडत नाही.बरोबर आहे घरचांचे. आपण कितीही मोठे झालो तरी घरचा साठी आपण लहानच असतो त्यांना आपली काळजी वाटेच त्या काळजी पोटी ते आपल्याला अडवत असतात. पण जीवनाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला या प्रवासा मधूनच येत असतात हे खरे नाही का.? असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. आमी सहा मित्र खूप दिवस झाले जंगल कॅम्प करायचे आमचे प्लॅन चालू होते. खूप दिवस मन्या ऐवजी खूप महिन्यापासून किंवा वर्षापासून प्लॅनिंग करतोय असे म्हटले तरी चालेल.घरी