संघर्ष - 2

  • 9.7k
  • 5k

सदा अमन च्या जवळ जाऊन बसला. जसकी त्याला काही तरी बोलायचे होते. पण अमन ला येणारा तो दारूचा वास आणि घरी येत येत कुठे तरी पडल्या मुळे कपडे पण घान झालेले.सदा काय बोलणार इतक्यात अमन ताडकन रागाने तिथून निघून गेला.जे सदाला बोलायचे होते ते त्याच्या घाशा मध्येच राहिले तेवढ्या मध्ये उमा सदा ची बायको आली आणि त्याचे हे असे अवस्ता बघूून बोलली " काय बाई या माणसाचं रोजचं झालं आहे. दारू पिऊन कुठे भी पडायचं. आणि आमच्या डोक्यालाा ताप करायचं. मरत कसं नाही काय माहिती हा माणूस" रागात बोली "मरणारचाय. मरणारचाय मी मेेेलो की बसा मग रडत "सदा ही रागात बोललाया गोष्टी वरून