नक्षत्रांचे देणे - २५

  • 8.4k
  • 5k

'आपल्याला त्या दोघांनी पाहिलेले नाही, आणि पाहूही नये असे भूमीला वाटले. ती आणि क्षितीज शांतपणे तिथून बाहेर आले. निधीच्या बाबतीत असं का घडावं ? तिची बेस्ट फ्रेंड होती ती... आणि माणूस म्हणूनही अगदी प्रेमळ, जीवाला जीव लावणारी. भूमी फारच अपसेट होते. तिला हि सिचवेशन हान्डेल करन अवघड झालं होत. निधी खरतर पार्टीला येणार नव्हती, आपण मेसेज केला आणि ती भूमीला घेऊन आली. त्यामुळे पाहिलेल्या प्रसंगाचे क्षितिजलाही वाईट वाटले. त्या दोघांनाही निलची फार चीड येत होती.' ''आय कान्ट बिलिव्ह... बेस्टफ्रेंड म्हणते, आजपर्यंत तिने मला यातलं काहीही कळू दिल नाही. ''भूमी ''विश्वास ठेवणं कठीण आहे, पण आयुष्य म्हंटल कि असं