संघर्ष - 3

  • 9.3k
  • 4.6k

सदा त्याला तसेच १० मिनिटे पाहत उभा राहिला ,अमन गार झोपी मध्ये होता सदा त्याच्या जवळ जाऊन बसला आणि आवाज न करता रडू लागला मंजे त्याला अमन ला बघून रडू येत होते, झोपलेला तो निरागस मुलगा सदाला हि माहिती होता अमन ला त्याचा राग येतो त्याच्या दारू पिण्याचा राग येतो तसे पाहिले असता दारू पिणाऱ्या चा सर्वांना च राग येतो तरी लोक का पित असेल हा मोठा प्रश्न आहे ? येवढं दारू साठी आपली इज्जत .शरीर .घरची इज्जत.पैसा का घालवत असेल लोक ?सदाला त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा होता पण तो जागा होईल या भीतीने हात न ठेवता तसेच आपले अश्रू पुसत