नक्षत्रांचे देणे - २९

  • 7.1k
  • 1
  • 4.3k

''हॅलो. काय ग भेटली का क्षितिजला? कसा आहे तो?'' निधी फोनवरून भूमीला विचारत होती. ''मी ऑफिसमध्ये आली आहे. क्षितिजला हॉस्पिटल मधून घरी घेऊन गेल्याच समजलं. त्यांच्या घरी जाणं मला योग्य नाही वाटत. आजपण भेट झाली नाही ग. '' भूमी ''ओह, फोन कर ना मग.'' निधी ''करतेय. काही रिप्लाय नाही मिळत ग.'' भूमी ''ओके, मी ट्राय करतेय पण सेम नो रिप्लाय. काही बोलणं झालं तर सांग.'' म्हणत निधीने फोन ठेवला होता. 'भूमीच कामात लक्ष लागत नव्हते. 'क्षितिजला एकदा भेटायला पाहिजे.' असं तिला सारखं वाटत होत. चंदिगढ केसच्या संधर्भात मिळालेले पुरावे नष्ट झाल्याचं तिने मिस्टर सावंत याना