नक्षत्रांचे देणे - ३०  

  • 6.1k
  • 3.5k

'आश्रमात आल्यापासून खूप वेळ निघून गेला होता. दुपारचं जेवण वेगैरे सगळं तेथेच आटोपलं होत. उद्या भूमीने ऑफिसला सुट्टी टाकली आहे, त्यामुळे ती आज इथेच थांबणार होती, हे समजल्यावर क्षितिजही तिथेच थांबला. तसही हाताच्या दुखण्याने गाडी चालवणे त्याला आता शक्य नव्हते, दोघेही एकत्रच निघू, असं ठरवून ते आश्रमातील मुलांबरोबर रमले.' 'तिच्याही नकळत तो तिला समजून घेत होता. तिच्या आवडीनिवडी, सवयी, स्वभाव हे समजल्यामुळे त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यायला खूप मदत झाली. बंगल्यात राहणार मुलगा इकडे आश्रमात रामलाय, हे पाहून भूमिकाही नवल वाटले. मुळातच शांत स्वभाव आणि समजुदारपणा बरोबरच त्याच्यात दडलेला साधेपण भूमीला जास्त आवडला. 'महत्वाचं म्हणजे तो समोर