ती रात्र - 3

  • 21k
  • 10.4k

आता काय करायचे त्यांनी तर बोले होते आम्हाला जॉईन करा मानून पण त्यात ते मुली होत्या आणि ते पण अनोळखी त्यात आमचा ऑल बॉईजचा ग्रुप मुली असल्या मुळे आम्हाला जसा कॅम्प करायचा होता तसा करत येणार न्हवता पण आता काय करणार त्यांच्या मध्ये सामील होऊन कॅम्प करण्या पलिकडे आमच्या कडे कोणता पर्याय न्हवता जाऊदे बोलो जसा विचार केला तसा नाही झाला कदाचित त्याहून जास्त चांगला होईल असा मी माजा मनाला बोलो त्यांनी लवकर लवकर आपले आपले टेन्स घातले होते कॅम्प फायर लावायची होती मानून आमी ऐकडे तिकडे लाकडी गोळा करायला सुरुवात केली त्या ग्रुप मध्यल एक जण आमच्या सोबत आला त्याचे नाव