सा य ना ई ड - (प्रकरण १६)

  • 7.6k
  • 4k

सा य ना ई ड प्रकरण १६ अलक्षचंद्र मालशेटवार हा बॅलॅस्टिक म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होता , कोर्टाच्या समोरच त्याने वजन केले.” पाणिनी पटवर्धन म्हणतात ते एकदम बरोबर आहे.घरातील बंदुकीच्या खोलीतून मिळालेल्या कवचावर क्र.५ असा अंक कोरला आहे. त्यातील शिशाच्या गोळ्या सरासरी एकशे सत्तर औंस वजनाच्या आहेत.हे कवच रेमिंग्टन कंपनीने बनवले आहे. पुरावा क्र २ मधील गोळ्या याच कवचातील आहेत. या दोन कवचातील गहाळ असलेल्या शिशाचे वजन आणि या बाटलीतल्या गोळ्यांचे वजन अगदी सारखे आहे. या उलट पुरावा क्र.अ विषाची बाटली यातील शिशाच्या गोळ्या या आकाराने लहान आहेत आणि ते घरात सापडलेल्या कवचा मधील असतील असे मला वाटत नाही.”तो पुढे म्हणाला.”