गजरा

  • 10k
  • 3.8k

संध्याकाळची वेळ होती माझं लक्ष सारखं घडयाळाकडे होतं. आज मी खुप खुश होते. मी आज सुहास ची आवडती साडी नेसली त्यावर मॅचिंग बांगड्या घातल्या .... त्याही हातभर आणि हलकासा मेकअप ... सुहास ला आवडतो अगदी तसाच. त्याला कारण ही तसंच होत. आज आमच्या लग्नाची पहिली एनिवर्सरी होती. पण तरी सकाळी सुहास ने मला एनिवर्सरी विष केलच नाही. आज तो लवकरच ऑफिसला निघून गेला. ...असो आता येतीलच राजे ७ वाजले आणि दरवाजावर बेल वाजली. मी पळतच जाऊन दार उघडले. सुहासच होता...मला वाटलं विश करून मिठी मारेल मला... पण चुटकी वाजवून त्याने मला स्वप्नातून जागे केले आणि फक्त एक स्माईल देऊन घरात