सोनचाफ्याची फुले

  • 10.6k
  • 3.6k

आज ऑफिस मधून जरा लवकरच सुट्टी झाली.... म्हणून विचार केला कि बरेच दिवस झाले तालावपाली ला काही गेलोच नाही..... ऑफिस चे काम चं एवढे असायचे कि वेळच मिळत नव्हता. आज वेळ आहे तर जावं. मस्त संध्याकाळची वेळ होती त्यामुळे थोडा अंधार पडलेला...... सगळीकडे दिव्याची रोषणाई....... आणी हलका वारा सुटलेला..... किती मस्त वाटत होतं... मी एका बाकावर जाऊन बसलो.... तेवढ्यात माझे लक्ष माझ्या शेजारच्या बाकावर बसलेल्या त्या दोन मुलींकडे गेलं.... एक म्हातारी बाई त्या मुलींना सोनचाफ्याचा गजरा घ्या म्हणून विनवणी करत होती.... त्या मुली..... " अहो आज्जी आजकाल कोण माळत नाही हे गजरे... वगरे.... आणी जीन्स वर कोण लावतं गजरा..... शी.....